विश्वासपूर्ण व प्रत्येक सभासदासोबत नातं जपणारी एकमेव संस्था....

शिवप्रिया सहकारी पतसंस्था मर्या, नागपूर, जि. नागपूर

शिवप्रिया सहकारी पतसंस्था एक प्रतिष्ठित बँक संस्था आहे जी विविध प्रकारच्या योजनांची सुविधा प्रदान करते, जसे की कर्ज, बचत आणि पिग्मी योजना. २२ वर्षांच्या समृद्ध इतिहासासह, आमची संस्था ३०००+ सभासदांशी जोडलेली आहे. आमचा उद्देश आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करणे आणि उत्कृष्ट सेवा प्रदान करणे आहे. आमच्या योजनांमधून आपल्याला उत्तम लाभ मिळवता येईल आणि आपल्याला वित्तीय सुरक्षा मिळवता येईल, याची खात्री आम्ही देतो.

hero

वार्षिक आह्वाल २०२२ - २०२३

संस्थेचा २१ वा 'वार्षिक आह्वाल' व ऑडिट केलेले आर्थिक पत्र सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

अधिक वाचा...

वार्षिक आह्वाल २०२१ - २०२२

संस्थेचा २0 वा 'वार्षिक आह्वाल' व ऑडिट केलेले आर्थिक पत्र सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

अधिक वाचा...

वार्षिक आह्वाल २०२० - २०२१

संस्थेचा १९ वा 'वार्षिक आह्वाल' व ऑडिट केलेले आर्थिक पत्र सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

अधिक वाचा...

वार्षिक आह्वाल २०१९ - २०२०

संस्थेचा १८ वा 'वार्षिक आह्वाल' व ऑडिट केलेले आर्थिक पत्र सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

अधिक वाचा...