विश्वासपूर्ण व प्रत्येक सभासदासोबत नातं जपणारी एकमेव संस्था....
शिवप्रिया सहकारी पतसंस्थेची १९ वी आमसभा मनोहर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पद्धतीने नुकतीच पार पडली. यावेली संस्थेचे उपाध्यक्ष किशोर भागडे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. संस्थेचे संस्थापक संचालक दिलीप जाधव यांनी सतत 'अ' वर्ग नफा प्रगतीसाठी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. सभेला संचालक सुनील दुर्णे, सुरेश नितनवरे, विजय गुजर, नरेंद्र गुख, विजय गोस्वामी, जय जाधव, प्रतिभा शिंदे, अतुल जाधव, सुरेश झलके, साहिल लढाईकर प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवप्रिया सहकारी पतसंस्थेची उल्लेखनीय आकडेवारी:
शिवप्रिया सहकारी पतसंस्थेची विविध योजना
कर्ज योजना अंतर्गत ग्राहकांना आवश्यकतेनुसार विविध प्रकारची कर्जे दिली जातात, जसे की वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, आणि वाहन कर्ज.
ठेव योजना अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी निश्चित कालावधीसाठी ठेव गुंतवणूक करण्याची सुविधा मिळते.
दिनांक ३१ ०३ २०२४ आर्थिक स्तिथी विवरण