आपले शिवप्रिया सहकारी पतसंस्थेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मनःपूर्वक स्वागत आहे!

विश्वासपूर्ण व प्रत्येक सभासदासोबत नातं जपणारी एकमेव संस्था....

शिवप्रिया संस्थेची वार्षिक आमसभा

शिवप्रिया सहकारी पतसंस्थेची १९ वी आमसभा मनोहर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पद्धतीने नुकतीच पार पडली. यावेली संस्थेचे उपाध्यक्ष किशोर भागडे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. संस्थेचे संस्थापक संचालक दिलीप जाधव यांनी सतत 'अ' वर्ग नफा प्रगतीसाठी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. सभेला संचालक सुनील दुर्णे, सुरेश नितनवरे, विजय गुजर, नरेंद्र गुख, विजय गोस्वामी, जय जाधव, प्रतिभा शिंदे, अतुल जाधव, सुरेश झलके, साहिल लढाईकर प्रामुख्याने उपस्थित होते.

hero

संस्थेची काही वैशिष्ट्ये

शिवप्रिया सहकारी पतसंस्थेची उल्लेखनीय आकडेवारी:

वर्षं जुनी संस्था
२२
प्रत्येक वर्षी ऑडिटमध्ये "अ" वर्ग मिळवणारी संस्था
"अ" वर्ग
सभासद असलेली संस्था
3000+

आमच्याबद्दल

वार्षिक अहवाल 2022 - 2023

शिवप्रिया सहकारी पतसंस्थेचे वार्षिक अहवाल 2022 - 2023

अधिक वाचा...
संस्थेबद्दल

आमच्या संस्थेबद्दल अधिक जाणून घ्या व अनेक योजनांची माहिती घ्या

अधिक वाचा...
संचालक मंडळ

शिवप्रिया सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ सन २०२३-२०२४ ते २०२८-२०२९

अधिक वाचा...